रुसलो जरी जीवना मी तुला विसरणे नाही फुललो जरी इथे मी गंध विरणार नाही ll ध्रु ll उरलो आठवणीत पेच संपणार नाही आलो गेलो शोधत ठेच लागली तरीहीll 1ll केलेस कैक वचने तरी हसणार नाही तूझे मोहक बोलणे ऐकून फसणार नाही ll 2ll भेटलो जरी स्वप्नात ओळख देणार नाही आसवे जरी डोळ्यात पुसणार मी नाही ll 3ll गायक व कवी श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो क्र -9325584845 ©Rajendrakumar Jagannath Bhosale #मराठीगझल #navratri