Nojoto: Largest Storytelling Platform

#कालाय तस्मैः नमः शब्दवेडा किशोर काळाचा महीमा आहे

#कालाय तस्मैः नमः
शब्दवेडा किशोर
काळाचा महीमा आहे अपरंपार
सुटेना कुणीच तयाच्या मिठीतुन
देतो देव आपणास हा नर जन्म
सोबतीस देतो ज्याला त्याला
ज्याचे त्याचे वेग वेगळे असे नशीबचक्र
कुणाला बनवी तो देव माझा जन्मानेच श्रीमंत
तर कुणास करतो जन्म देता वेळीच गरीब अन् दीन
कुणास देई देव अचाट शस्त्र ते बुद्धीचे
तर देई कुणास जन्मासोबतच शाप
ते अमाप मंदबुधीयुक्त जगण्याचे
खेळी तयाची न कळे कधी कुणा
क्षणात करी तो असंभव सारे
क्षणात वाजवी तो भाग्यविधाता
आयुष्यात कुणाच्या सर्व सुखांची धुन

©शब्दवेडा किशोर #काळाच्याओघात
#कालाय तस्मैः नमः
शब्दवेडा किशोर
काळाचा महीमा आहे अपरंपार
सुटेना कुणीच तयाच्या मिठीतुन
देतो देव आपणास हा नर जन्म
सोबतीस देतो ज्याला त्याला
ज्याचे त्याचे वेग वेगळे असे नशीबचक्र
कुणाला बनवी तो देव माझा जन्मानेच श्रीमंत
तर कुणास करतो जन्म देता वेळीच गरीब अन् दीन
कुणास देई देव अचाट शस्त्र ते बुद्धीचे
तर देई कुणास जन्मासोबतच शाप
ते अमाप मंदबुधीयुक्त जगण्याचे
खेळी तयाची न कळे कधी कुणा
क्षणात करी तो असंभव सारे
क्षणात वाजवी तो भाग्यविधाता
आयुष्यात कुणाच्या सर्व सुखांची धुन

©शब्दवेडा किशोर #काळाच्याओघात