Nojoto: Largest Storytelling Platform

तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे आम्ही तुमच्या टाळू

तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे
आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू..

तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप
आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू..
✍️@भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #DiyaSalaai
तुम्ही मरत रहा किड्यामुंगीसारखे
आम्ही तुमच्या टाळूवरचे लोणी खात राहू..

तुम्ही करा कितीही आक्रोश आणि संताप
आम्ही पैसे फेकून व आमदार फोडून पुन्हा पुन्हा येत राहू..
✍️@भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #DiyaSalaai