Nojoto: Largest Storytelling Platform

हा पहाटेचा पाऊस अन् माझे डोळे मिटलेले..

हा पहाटेचा पाऊस अन्  
   माझे डोळे मिटलेले.. 
                                      तुझे माझे क्षण ओवताना मनात 
                      काही क्षण सुटलेले..

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा
हा पहाटेचा पाऊस अन्  
   माझे डोळे मिटलेले.. 
                                      तुझे माझे क्षण ओवताना मनात 
                      काही क्षण सुटलेले..

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा