Nojoto: Largest Storytelling Platform

कोरोना चा अंधकार ज्यात मिटला, अशी ही प्रकाशमय दिवा

कोरोना चा अंधकार ज्यात मिटला,
अशी ही प्रकाशमय दिवाळी आली.
सर्वांची पाहुणे म्हणून जाण्याची हौस फिटली,
कोरोनाच्या आठवणींचे सर्वांनी आपले मते मांडली,
ह्या मतांमध्ये बायकांच्या विषयांनी बाजी मारली.
बायकांच्या ह्या विषयात सर्वात पुढे होती 'मशेरी',
म्हणे कधीच विसरणार नाही,३ रुपये वाली पुडी मी १५ ला घेतली. मशेरी...
#yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #collab 
#सवय 