माणुसकी काळीमाच्या जगी माणुसकीला महत्व कोण देई स्वार्थ पाहून जोडी नाते शब्द कोण पाही जीवनाला धैर्य देतात याच ओल्या जखमा काही अखेर क्षणभंगुर प्रवासात फक्त आठवणीचं बाकी राही ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #माणुसकी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #Society #world #wordoftheday #marathi #wordporn #SAD