Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही फिरलात जगाच्या पाठीवर, तरीही ओढ ही घराच्याच

कितीही फिरलात जगाच्या पाठीवर,
तरीही ओढ ही घराच्याच वाटेवर.
इतकं नक्कीच की फिरलो कितीही धार्मिक स्थळांवर,
तरी खरी शांती अन सुख आईच्या चरणांवर. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
जगाच्या पाठीवर...
#जगाच्यापाठीवर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine