Nojoto: Largest Storytelling Platform

हृदयाच्या बाजुलाच जणु मनाचा समुद्र भरला, मनाचा जरा

हृदयाच्या बाजुलाच जणु मनाचा समुद्र भरला,
मनाचा जरा आडोवसा सांगण्यास भेटला बरा....
धुक्याने सारा भरलेला मुठीतल्या आकाशाने पसरवले...
 रूपेरी वाळुचे कण कसे दवडले,
थेंब पावसाचे ना ओसरलेले.....
मज पुढ्यांत मनातला समुद्र अथांग जणु सांडतोय जरा...
बावरलेल्या ओढ्यांच्या मनाचा खळखळाट वाढला..
शब्दपुष्प पाण्यात बुडाले सापडणार कसे,
अथांग समुद्राच्या मनाला कसे पडलेत पडदे...
तळ गाठला शब्दांनी हे शब्द ऊद्याचे...
मनाचा गारवा जणु गारठला अथांग मनसागर भरला..
सोबती वारा का मज सरसावला...
गोडव्याचा ओढा मनात उचंबळला सोबती घास गुळवणीचा वाढला..
मोती पवळ्याच्या धारा मनात माझ्या का सांडल्या...
हिर्यांनी जणु सजवतोत लेखणीची शाई..
 समुद्रमनाची ना होओ कुणकुण थोडीशी..
संध्याची कोवळी सावली का तुलाच सावरून घेतली..
नारळाच्या झावळींनी तोरण ओवली..
नयन नदीचा मोठा धबधबा फुलला त्याला सापडत नाही समुद्र अथांग मनाचा...
पावसांनी भिजले रान सारे वाहणारे पाणी मुरायला जागा का नाही..
माझ्या मनाचा समुद्र का कुणाला सापडत नाही...
  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या मनातला अथांग समुद्र ...
#माझ्यामनातलाअथांगसमुद्र 

हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

writert7346

gaurav

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मनातला अथांग समुद्र ... #माझ्यामनातलाअथांगसमुद्र हा विषय Shayar Ki Mahafil 🚩 यांचा आहे. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai