Nojoto: Largest Storytelling Platform

कुठेतरी उणीव भासत होती | खंत मात्र वाटत होती || त

कुठेतरी उणीव भासत होती |
खंत मात्र वाटत होती ||

ती वेळ  पुन्हा येणार नाही |
आता मात्र नव्याने वेळ गमावणार नाही ||

वेळ निघून जात असते |
काहीतरी शिकवून जात असते ||

संधीचा सदुपयोग करेन |
वेळ निसटून गेली नव्याने प्रयत्न करेन ||

- ✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
कुठेतरी उणीव भासत होती |
खंत मात्र वाटत होती ||

ती वेळ  पुन्हा येणार नाही |
आता मात्र नव्याने वेळ गमावणार नाही ||

वेळ निघून जात असते |
काहीतरी शिकवून जात असते ||

संधीचा सदुपयोग करेन |
वेळ निसटून गेली नव्याने प्रयत्न करेन ||

- ✍️Shital K. Gujar✍️


 शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine