Nojoto: Largest Storytelling Platform

Best निसटूनगेले Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निसटूनगेले Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 10 Stories

Rashmi Hule

Just Collab 😊 Meaning :- pal fisal gaya sab apane bhi chale gaye. Vakt bhi fisal raha hai aur jaise ret fesalti hai haath se vaise jindagi bhi fisal rahi hai. आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया.

read more
निसटून गेले क्षण सारे
निसटून गेले आप्त गण सारे
सर्रकन निसटते वाळू हातातून
वेळ ही तशी निसटून जाई
आयुष्य अळवावरचे पाणी
निसटण्याची त्याला घाई....  Just Collab 😊
Meaning :- pal fisal gaya 
 sab apane bhi chale gaye. Vakt bhi fisal raha hai aur jaise ret fesalti hai haath se vaise jindagi bhi fisal rahi hai. 
आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
साथ नशीबाचे ,श्राप नशीबाचे
वाटले होते मला पण मिळेल क्षण आनंदाचे
पण वाट्याला हे जन्म गरीबीचे 
पोट भरता भरता जगने कसे बसे
निसटून गेले क्षण आनंदाचे 
क्षण न मिळाले माझे ,माझ्या वाट्याचे..

-Atulwaghade

 शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
आज मन विचारात अन् 
जबाबदारीत गुरफटून गेले
कळलेच नाही कधी निरागस
बालपण हातातून निसटून गेले

शब्दवेडी शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Prathamesh Malaikar

शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
निसटून गेले सुंदर ते क्षण
तुझ्या प्रितिने भुलेले हे मन
जर जगता आले पुन्हा नव्याने
बहरतिल सारे क्षण स्नेह काव्याने
नसेल निसटलेल्या त्या क्षणांची खंत
प्रत्येक क्षण उपभोगायला असेल उसंत

अरुणोदय

 शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
निसटून गेले...
#निसटूनगेले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile