Nojoto: Largest Storytelling Platform

४५६ श्रीमंत व्हा संपन्न व्हा... आर्थिक स्थिरता प्र

४५६
श्रीमंत व्हा संपन्न व्हा...
आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यासाठी 
गुंतवणूक अतिशय महत्वपूर्ण ठरते..
खालील बाबतीत केलेली गुंतवणूक ही 
जोखिम रहित आहे अर्थात रिस्क फ्री..
खालील क्षेत्रात गुंतवणूक अवश्य करा 
1) स्थावर मालमत्ता (जमीन, घर, दुकान 
अथवा व्यावसायिक मालमत्ता) 
2) ठेवी (Fix Deposit & Recurring 
Deposits) 
3)सोनं (Gold) 
4) गोल्ड बॉण्ड (Gold Bonds) 
5)दुर्मिळ वनस्पती 
@ओम 
(प्रो अमोल जगदिश बाविस्कर) #wealth #becomingrich #millionairemindset#millionaire #finance #financebooster #think #growrich
४५६
श्रीमंत व्हा संपन्न व्हा...
आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यासाठी 
गुंतवणूक अतिशय महत्वपूर्ण ठरते..
खालील बाबतीत केलेली गुंतवणूक ही 
जोखिम रहित आहे अर्थात रिस्क फ्री..
खालील क्षेत्रात गुंतवणूक अवश्य करा 
1) स्थावर मालमत्ता (जमीन, घर, दुकान 
अथवा व्यावसायिक मालमत्ता) 
2) ठेवी (Fix Deposit & Recurring 
Deposits) 
3)सोनं (Gold) 
4) गोल्ड बॉण्ड (Gold Bonds) 
5)दुर्मिळ वनस्पती 
@ओम 
(प्रो अमोल जगदिश बाविस्कर) #wealth #becomingrich #millionairemindset#millionaire #finance #financebooster #think #growrich