Nojoto: Largest Storytelling Platform

एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे न बोल

एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे न बोलता ओळखता आल तर किती छान झाल असत ना...

पण तस होत नाही.....

प्रेम आहे हे बोलण्यातून समोर आल तर जास्त छान वाटेल...  व्यक्त होता आल पाहिजे... प्रेम जास्त वाढेल.

बोलत राहिलात तर गैरसमज होणार नाहीत...

तुमच्या मनात काय चालू आहे ते समोरच्याला समजेल...

जर आपला कोणाला राग आला आहे तर जरुर त्या व्यक्तीला जाऊन बोला....

काय झालं म्हणून त्याला राग आला... तो दूर करा.... नाहीतर तुम्ही नेहमीसाठी ती व्यक्ती गमावून बसाल...

©Mangesh Kankonkar अबोला

#sunkissed

अबोला #sunkissed #Talk