Nojoto: Largest Storytelling Platform
drmangeshkankonk6709
  • 466Stories
  • 161Followers
  • 3.8KLove
    1.0KViews

Dr Mangesh Kankonkar

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

शुभ रात्री

तुमच्याकडे तुमच्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत, तुम्हाला फक्त स्वतःला योग्य प्रश्न विचारण्याची गरज आहे.

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही. 

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.

©Dr Mangesh Kankonkar #Friendship
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

⚜️ शुभ रात्री ⚜️
कोण म्हणतं अश्रूंना वजन नसतं,
एक जरी ओघळला तरी मन हलकं होतं.

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

परमेश्वराचे नेहमी आभार माना,
कारण प्रत्येक नवीन सकाळ
हा आपला पुनर्जन्म असतो.

©Dr Mangesh Kankonkar #Morningvibes
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

 जीवन का सच  जिंदगी कभी किसी के लिए रुकती नहीं, 
बस जीने की वजहें अक्सर बदल जाती हैं।

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

जितकं मन पवित्र ठेवाल
तितका ईश्वर जवळ येईल,
कारण पवित्रतेमध्येचं ईश्वराचा 
वास असतो.

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

हिशोब फक्त परमात्माचं बरोबर ठेवतो,
सर्वांना रिकाम्या हाताने पाठवतो
आणि रिकाम्या हातानेचं परत बोलवतो !

©Dr Mangesh Kankonkar #boat
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

कुटुंब फक्त रक्तसंबंधांनीचं बनत नसतं,
तर वेळेला जे आधार देतात 
तेसुद्धा कुटुंबातील सदस्यचं असतात.

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

परिस्थिती कशीही असो,
धीर धरा, कारण वेळ आली की
आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात बदलते.

©Dr Mangesh Kankonkar
0505f18457f2796369c0c57f27bb7478

Dr Mangesh Kankonkar

ध्येय योग्य असले पाहिजे,
काम तर वाळवीसुद्धा 
दिवस-रात्र करत असते,
पण ती निर्माण नाही तर विनाश करते.

©Dr Mangesh Kankonkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile