Nojoto: Largest Storytelling Platform

ना ओढ कसली,ना अट्टाहास कसला ना शोध कसला,ना हव्यास

ना ओढ कसली,ना अट्टाहास कसला
ना शोध कसला,ना हव्यास कसला
रोज बदलणारा आयुष्याचा नेमका तरी हा खेळ कसला?
पण शोध स्व अस्तित्वाचा सध्या तरी सुरू आहे ,कारण इतरांनी नाही तर स्वतः स्वतःला समजुन घेण्याची हिच तर खरी वेळ आहे.

©Sakshi Kale #intezar quotes of own life 🙃❤️

sakshikale7640

Sakshi Kale

New Creator