Nojoto: Largest Storytelling Platform

का असे वाटते मला... का असे वाटते मला बोलत रहावं स

का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी
का असे वाटते मला...

का असे वाटते मला
बोलत रहावं सारखं तुझ्याशी..
व्यक्त करावं सर्व जिव्हाळ्याने
रिते करावं मन फक्त तुझ्यापाशी.... #तुझ्यासाठी