Nojoto: Largest Storytelling Platform

इवाल्या इवल्या पानात नाव तुझे हरवले आहे, सांग सखे

इवाल्या इवल्या पानात
नाव तुझे हरवले आहे,

सांग सखे मजला ते
गुपित का ठेवले आहे,

आज ना उद्या होईल चर्चा तुझ्या नावाची
फक्त तेव्हा तयार रहा गगनी झेप घेण्याची

©Abhiejeet Anant Tambe गगनी
इवाल्या इवल्या पानात
नाव तुझे हरवले आहे,

सांग सखे मजला ते
गुपित का ठेवले आहे,

आज ना उद्या होईल चर्चा तुझ्या नावाची
फक्त तेव्हा तयार रहा गगनी झेप घेण्याची

©Abhiejeet Anant Tambe गगनी