Nojoto: Largest Storytelling Platform

पहाट गेली भिजून ओल्या दवातं न्हाउन निसर्ग सारा गे

पहाट गेली भिजून 
ओल्या दवातं न्हाउन
निसर्ग सारा गेला झाकून 
हिरवळ गर्द झाडी
कुठे बसलो लपून
कळी नाजुक बिचारी 
बसली कशी रूसून
फुलायचं होत तीलाही
पाकळी पाकळी खुलवून
पण भोवती होतं तीच्या
धुक्याचं तेआवरणं
वाट पाहत होती तीही
कधी येईल तो
सूर्याचा कोवळा किरण
संपणार मग तीचही
ते बंद पाकळ्यांच जीवन धुकं
पहाट गेली भिजून 
ओल्या दवातं न्हाउन
निसर्ग सारा गेला झाकून 
हिरवळ गर्द झाडी
कुठे बसलो लपून
कळी नाजुक बिचारी 
बसली कशी रूसून
फुलायचं होत तीलाही
पाकळी पाकळी खुलवून
पण भोवती होतं तीच्या
धुक्याचं तेआवरणं
वाट पाहत होती तीही
कधी येईल तो
सूर्याचा कोवळा किरण
संपणार मग तीचही
ते बंद पाकळ्यांच जीवन धुकं