Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेमात पण मोजमाप असते का ? प्रियकराचे जास्त नि बा

प्रेमात पण मोजमाप असते का ?
प्रियकराचे जास्त नि बापाचे प्रेम कमी असते का ?
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो,
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो.
हिर-रांझा,लैला-मजनू पेक्षा ही जास्त
माझे तुझ्यावर प्रेम आहे,
मी म्हणतो त्या प्रेमीयुगलांच्या प्रेमाचा काय तुझ्याकडे मोजमाप आहे ?
प्रेम हे प्रेमच असावे,ह्याचे इतके त्याचे तितके हे मोजमाप नसावे.
आई-वडील काय किंवा प्रियकर-प्रेयसी काय सर्वांचे प्रेम एकसारखे असावे,
आणि प्रेमात ह्या कधीच कुठलेच भेदभाव नसावे. मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आजचा विषय आहे
मोजमाप...
मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सुचतयं,
तुम्हाला काय सुचतयं तेच आज लिहायचयं.
#मोजमाप #collab #yqtaai    #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचा विषय आहे मोजमाप... मला तर या शब्दावरुन मोजमाप नात्यांचा,मोजमाप भावनांचा,मोजमाप प्रेमाचा असलं काहीतरी सुचतयं, तुम्हाला काय सुचतयं तेच आज लिहायचयं. #मोजमाप #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #६९