Nojoto: Largest Storytelling Platform

जिव्हा पाड़ प्रेम आमच मेंढ़रावर रात दिस राखितो गा म

जिव्हा पाड़ प्रेम आमच मेंढ़रावर
रात दिस  राखितो गा मेंढर राणमाळावर

एक एक फांदी साळतो गा कुरहाडीच्या सह्यने
है दुष्काळाचा घाव कसा ,घालीला गा परमेश्वराने

वाट कशी काड़ितों गा ,नव्या नव्या पाउलानी
टव टव कर्ड दिस , बभळीच्या गा शेंगा खाऊनि