Nojoto: Largest Storytelling Platform
sandipvaidya8804
  • 43Stories
  • 53Followers
  • 276Love
    54Views

Sandip Vaidya

pune

  • Popular
  • Latest
  • Video
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

दूषित झालं माझं गाव
त्या आरक्षणापायी
सांगा कोणाला ठेवू नाव
जो तो उठतो आरक्षण म्हणतो
आपल्याच गावातील भावंडांना ठेवतो नाव
हा याची जात काढतो तो त्याची जात काढतो
कोणीतरी मात्र मनातल्या मनात दात काढतो

©Sandip Vaidya
  #christmascelebration
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

Do 
Well

One 
Hour
A
Week

©Sandip Vaidya

e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

Same pronounce word's
Age, edge
Age is days had passed
And edge is convictions of your experience and knowledge of contingency.
Which could be glory of conspiracy and glory of science also 😀😀

©Sandip Vaidya #WorldAsteroidDay
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

तुझ मादक रूप पाहून
माझ्या मानाचा वादक जागा झाला
पहिल्या वाहिल्या नजरेत जीव 
तुला पाहताच खाली वर झाला

तुझ्या रूपक आदेचा झेल 
मला क्षणात बाद करुण गेला
जाता जाता तुझ्या गालावरच
हास्य माझ्या जवळ ठेऊन गेला

©Sandip Vaidya #love❤

love❤

e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

Which company issues it's 1st IPO
Ans:- Dutch East India Company.

©Sandip Vaidya #WorldAsteroidDay
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

जो तो जागा झाला आहे
स्वतःची ओळखकरुण.....
 आजवर पाहिलं त्यान वर वरुण
 आज डोकाउन पाहिलं तळापासून
 तालात फिरनारा ताल गड़ी
आयुष्याची पाहून दुःखी घड़ी
ढसा ढसा रडला मानो मनी
 खरी खोटी ओळख होत आहे क्षणोक्षणि

©Sandip Vaidya #RathYatra2021
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

Where are you now
Was it all in my fantasy
Where are you now
Were you only imaginary
Where are you now
I'm faded
These shallow waters, never met
What I needed
I'm letting go
A deeper dive
Eternal silence of the sea
I'm breathing
Alive

©Sandip Vaidya #tatamoto
#Twowords
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

काही पुस्तक समजून घ्यायला पुष्कळ वेळ लागतो , आपले फ़सवनिस नेहमी म्हणतात की मि पुन्हा येईल मि पुन्हा येईल , आपन ही तसेच म्हणायचे मि पुन्हा वाचील मि पुन्हा वाचील , फ़सवनिस काही येत नाही आणि आपन ही पुन्हा पुस्तक वाचित नाहीत , शेवटी आहे आपली वंचित किंचित पराभव करायला😂😂

©Sandip Vaidya #OneSeason
e583c19e7e6d80f7b954797fd52e816d

Sandip Vaidya

would you think this ? 
whether in a day your income is three digits then weekly might be four digits , monthly five digits and annually six digits

digital india ka digits income
😂😂

©Sandip Vaidya #vacation
loader
Home
Explore
Events
Notification
Profile