Nojoto: Largest Storytelling Platform

सतत येत असतात सुंदर तुझ्या आठवणी, कधीतरी तू ही या

सतत येत असतात 
सुंदर तुझ्या आठवणी,
कधीतरी तू ही यावे
असेच वाटे मनातुनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai
सतत येत असतात 
सुंदर तुझ्या आठवणी,
कधीतरी तू ही यावे
असेच वाटे मनातुनी. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
सुंदर तुझ्या आठवणी..
#सुंदरतुझ्याआठवणी

हा विषय 
किरण आरके यांचा आहे.
#collab #yqtaai