Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र ही गंधली पाहुनी आपल्या प्रेमाला. चंद्र आहे स

रात्र ही गंधली
पाहुनी आपल्या प्रेमाला.
चंद्र आहे साक्षीला
तुझ्या माझ्या भेटीला. प्रतियोगिता - ११  विषय - चारोळी collab स्पर्धा (शुभसंध्या मित्रहो 🙂) Collab लिहिताना पहिल्या प्रतियोगिने जे लिहिले आहे त्याच्याशी मिळते जुळते लिखान लारायचे आहे.

सर्वांनी जास्तीत जास्त व्यक्तींसोबत collab करा.

एक व्यक्ती एकच पोस्ट करू शकते पण तीच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींसोबत असीमित collab करू शकते.

आपले collab option पोस्ट करतेवेळी on ठेवावे.
प्रत्येकाने एकदाच संपन्न लिहा.