Nojoto: Largest Storytelling Platform

दाटलेलं मळभ काही बरसायचे नाही. खुप काही सांगायच

दाटलेलं मळभ काही
  बरसायचे नाही.
 खुप काही सांगायचे
आहे पण शब्द ऐनवेळी
बंडखोरी करून पोबारा
केल्याशिवाय राहत नाही. "किती दाटलयं मळभ, 
बरसून घे..
मनातलं सारं सांगून 
हो मोकळे..."
#yqbaba #yataai #yqmarathiquotes #yqमन  #YourQuoteAndMine
Collaborating with Smita Kadlakh