समीकरण परीक्षक, शिक्षक, समीक्षक, मित्र समीकरणे आहेत. आयुष्यात पुढें जाण्यासाठी उपयुक्त असतात. हो मान्य आहे, पण भूमिका बदलण्यात याव्या वेळेनुसार रूपे नाही. ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #समीकरण #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writeaway #Relationship #wordporn #marathi #nojotomarathi #friends #alone