Nojoto: Largest Storytelling Platform

कधीतरी ये... कधी आली आठवण तर ये, पण येताना तुझा

कधीतरी ये...

कधी आली आठवण तर ये, 
पण येताना तुझा काही
वेळ घेऊन ये... 
वचनाचा मांडलाय डाव इथ सारा.. 
मागे फिरून बघ उना
 पडलाय समुद्र सारा...
 पाझरेना बघ हा पाषाण ही,
 हरवलेत अश्रू कोण्या शिंपल्यात तरी, 
त्या शिंपल्यात मोती बनून ये.. 
वाटलेच कधी तरी तेव्हा ये, 
आलीच आठवण तर कधी पण ये, 
पण येताना मात्र तुझा 
वेळ घेऊन ये...

Dr.words

@Adi_salunke 27

©Adi Salunke #Love #कधीतरी ये#viral #Instagram #reel #miss you
कधीतरी ये...

कधी आली आठवण तर ये, 
पण येताना तुझा काही
वेळ घेऊन ये... 
वचनाचा मांडलाय डाव इथ सारा.. 
मागे फिरून बघ उना
 पडलाय समुद्र सारा...
 पाझरेना बघ हा पाषाण ही,
 हरवलेत अश्रू कोण्या शिंपल्यात तरी, 
त्या शिंपल्यात मोती बनून ये.. 
वाटलेच कधी तरी तेव्हा ये, 
आलीच आठवण तर कधी पण ये, 
पण येताना मात्र तुझा 
वेळ घेऊन ये...

Dr.words

@Adi_salunke 27

©Adi Salunke #Love #कधीतरी ये#viral #Instagram #reel #miss you