Nojoto: Largest Storytelling Platform

अथांग सागराला नसतो जरी गोडवा धावते तरीही नदी ओढ हि

अथांग सागराला नसतो
जरी गोडवा
धावते तरीही नदी ओढ हिच
तिला तो भेटावा
सामावण्या आतुरतेने अखंड 
ती वाहते... 
तमा ना जराही खारट पणाची
सागराच्या... 
मिठीत त्याच्या ती 
विसावते... 
घेता सामावून तिजला
सागर ही सुखावतो.. 
प्रतिक्षा अनंत कालाची
तो ही भरुनी पावतो... 


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.#bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
अथांग सागराला नसतो
जरी गोडवा
धावते तरीही नदी ओढ हिच
तिला तो भेटावा
सामावण्या आतुरतेने अखंड 
ती वाहते... 
तमा ना जराही खारट पणाची
सागराच्या... 
मिठीत त्याच्या ती 
विसावते... 
घेता सामावून तिजला
सागर ही सुखावतो.. 
प्रतिक्षा अनंत कालाची
तो ही भरुनी पावतो... 


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.#bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा.#bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai