Nojoto: Largest Storytelling Platform

Best bestyqmarathiquotes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best bestyqmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutbest whatsapp love status, india the best place to visit, birthday quotes for best friend, best cricket games in the world, best places to visit in india,

  • 9 Followers
  • 205 Stories

Rashmi Hule

कधी कधी कसे ना 
मनाचे आभाळ भरून येते
रुसतात शब्द तेव्हा 
त्यांना ही रितेपण येते
धुके धुकेच सारे 
आसमंतात दाटून येते
बरसतो थेंब थेंब
धरा ओलेचिंब होते...
            Rashmi 
अवखळ त्या वार्‍याने 
पान पान सळसळते
अवचित बट लहरत 
डोळ्यास  बिलगते
आठवाच्या रेशीमगाठींची 
गुंतागुंत होते
ओघळता अश्रू एक एक 
त्यात मन ही चिंब होते...  #मन #रीतेपण
#Yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes



Pic-Pinterest

Rashmi Hule

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻 तुझ्या दर्शनाची गोडी अविट चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1.. दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव आता तरी विठूराया रुप तुझे दाव...2...

read more
तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट..१..
दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव..२..
नको मला पैका नको ती श्रीमंती
तुझ्या पायी दे ठाव आता,पुरे रे भ्रमंती..३..
ठेवता चरणी माथा विठ्ठला,आस लेकराची जाण
मुक्त व्हावी कुडी आता कासावीस प्राण..४.. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹🙏🏻

तुझ्या दर्शनाची गोडी अविट
चालती पाऊले तुझ्या राऊळाची वाट ...1..

दिनरात नाम तुझेच,नाही दुजे ठाव
आता तरी विठूराया रुप तुझे दाव...2...

Rashmi Hule

मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) मन अल्हड पाखरु किती,कसे त्याला आवरु विहरते स्वच्छंद नभात पक्षांपरी बळ पंखात... मन लागेना हाताला

read more
♥️मन अल्हड पाखरु🤗
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला
पानाफुलात रमले
पाहात किमया निसर्गाची 
जसे फुलपाखरू सानूले... 

ऐकता संगीताची तान
होऊन जाते मन तल्लीन 
पावसाच्या आवेगातही
थुईथुई नाचते भिजले मन... 

कधी कधी वेड्या मनाला 
टोचती अतरंगी काटे 
वाहे अश्रुंचा महापूर 
दुःख पाझरे डोळ्यावाटे.... 

ऐकता सागराची गाज 
मन होते शांत शांत
पसरतो बाहू भर्तीचे
वाटे एकरूपच व्हावे त्यात... मन 🤗♥️........ (Meaning in hindi ⬇️) 

मन अल्हड पाखरु
किती,कसे त्याला आवरु
विहरते स्वच्छंद नभात
पक्षांपरी बळ पंखात...

मन लागेना हाताला

Rashmi Hule

Meaning :- मुक झरती स्याही जब द्वंद्वपर आती हैं बेभान हो जाती हैं, कगजपर उन्मुक्त छलकती हैं... #शाई#उन्मुक्त #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes Pic-Pinterest

read more
मुकपणे कागदावर उतरणारी शाई
जेव्हां बंडखोर होते
बेभान होते वेडी 
अन् उन्मुक्त शिंपण करते... Meaning :-
मुक झरती स्याही जब द्वंद्वपर आती हैं
बेभान हो जाती हैं, कगजपर उन्मुक्त छलकती हैं...

 #शाई#उन्मुक्त #yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

Pic-Pinterest

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

Rashmi Hule

बस युही... 🤗 वो पर्फेक्ट टाईम आना आसान नही होता जिवन में सुगंध फैला हुआ हो तब छोड़कर जाना (मरना) आसान नही होता #yqtaai#yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

read more
ती पर्फेक्ट वेळ साधणे सोपे नसते
जगणे सुगंधित असताना,जाणे सोपे नसते...  बस युही... 🤗

वो पर्फेक्ट टाईम आना आसान नही होता
जिवन में सुगंध फैला हुआ हो तब 
छोड़कर जाना (मरना) आसान नही होता

#yqtaai#yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes

Rashmi Hule

नदी तेज बहती है, अपना तीर छ़ोडकर भागती है सागर से मिलने की गहरी आस होती है पत्ते, पत्थरों को अपने उदर में संभालकर भी उसके नसीब के भोग,पथरीले रास्ते से ही गुजरना पडता है.. धुंआधार बरसात जब होती है तब भी अपने तट छ़ोडकर भागने का पातक उसको ही आता है

read more
खळाळते नदी, काठ सोडून धावते
सागराला भेटण्याची, ओढ अशी लागते

पालापाचोळा,दगडगोटे, साठवून उदरी
भोग नशिबाचे , खाचखळगेच तिच्या पदरी

बरसते धुंआधार जेव्हा पाणी पावसाचे
काठ सोडला म्हणत,माथी ओझे तिच्या,पापाचे

भागवी तहान सदा अत्रृप्त जिवांची
तृप्त होऊन कांगावा गाळाचा,ही रीत जनांची

जाण सागराला तरी का तिच्या व्यथांची असावी
का कैफात त्याच्या भर्तीच्या, तिच स्वाधीन व्हावी.. नदी तेज बहती है, अपना तीर छ़ोडकर भागती है
सागर से मिलने की गहरी आस होती है

पत्ते, पत्थरों को अपने उदर में संभालकर भी
उसके नसीब के भोग,पथरीले रास्ते से ही गुजरना पडता है.. 

 धुंआधार बरसात जब होती है
तब भी अपने तट छ़ोडकर भागने का पातक उसको ही आता है

Rashmi Hule

चेहरे की हँसी और आँखों की असामान्य चमक, इतनी अमिरी काफ़ी है जिंदगी से लड़कर जीने को... Pic source :- pintrest #Smile lifelove#yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales #bestyqmarathiquotes

read more
ओसंडून वाहते हास्य चेहर्‍यावर
असामान्य तेज हसर्‍या डोळ्यांचे...
नसे उणे काही या श्रीमंती पुढे 
हे हसणेच बळ देते लढण्याचे अन् जगण्याचे...
            Rashmi चेहरे की हँसी और आँखों की
असामान्य चमक,
 इतनी अमिरी काफ़ी है जिंदगी से
लड़कर जीने को...

Pic source :- pintrest
#smile #life#love#yqtaai #yqdidi #yqbaba #yqtales #bestyqmarathiquotes

Rashmi Hule

शब्दों के उदरमे (पेट) भावनाओं का स्पंदन फेर पकडकर (शब्दों के) इर्द-गिर्द नाचता है मन... जैसे नवांकुर धिरे धिरे मिट्टी से निकलता है वैसे कविता एक लय में मन से निकलती है... पौंधेकी पती जैसे हवामें लहराती है वैसेही कलम कागजपर चलती है... इतनेसे बिज का जैसे वृक्ष होता है वैसे शब्दों शब्दों से कविता का जन्म होता है...

read more
शब्दांच्या उदरात,भावनांचे स्पंदन
फेर धरुन त्या भोवती बागडते मन... 

नवांकुर जसा रुजावा मातीत
रुजत जाते कविता एका लयीत... 

लवलवते कोवळे पाते जणू धर्तीवर
चालते लेखणी तद्वतच कागदावर... 

 होतो ना वृक्ष इवलुश्या बिजाचा
शब्दा शब्दांतून जन्म होतो कवितेचा...  शब्दों के उदरमे (पेट) भावनाओं का स्पंदन
फेर पकडकर (शब्दों के) इर्द-गिर्द नाचता है मन... 
जैसे नवांकुर धिरे धिरे मिट्टी से निकलता है
वैसे कविता एक लय में मन से निकलती है... 
पौंधेकी पती जैसे हवामें लहराती है
वैसेही कलम कागजपर चलती है... 
इतनेसे बिज का जैसे वृक्ष होता है
वैसे शब्दों शब्दों से कविता का जन्म होता है...

Rashmi Hule

#रंग.. हिन (मराठी... / हिंदी ⬇️) आई रंग म्हणजे काय ग?? आणी रंगपंचमी म्हणजे काय?? काय उत्तर द्यावे आईने ह्यावर. कसे समजवून सांगायचे. म्हणजे नक्की काय ते हा संवेदनशील संवाद... समजलेच असेल एका आई आणी अंध मुलाचा /मुलीचा आहे. एक दिवस.. राहु देत एक तासभर आपण त्यांच्या सारखे वावरुन पहावे. साधी काही काळासाठी लाईट गेली तर आपण धडपडत मेणबत्ती किंवा चार्जिंग लाईट शोधतो. ते हाताला लागेपर्यंतचा जो वेळ असतो... तसे आयुष्य काढायचे... करता येते का कल्पना.... पहायला गेलं तर रंगाशिवाय काय आहे आयुष्यात...

read more
रंगहीन...

See Caption ⬇️ #रंग.. हिन (मराठी... / हिंदी ⬇️) 

आई रंग म्हणजे काय ग??
आणी रंगपंचमी म्हणजे काय??
काय उत्तर द्यावे आईने ह्यावर. कसे समजवून सांगायचे. म्हणजे नक्की काय ते
हा संवेदनशील संवाद... समजलेच असेल एका आई आणी अंध मुलाचा /मुलीचा आहे.
    एक दिवस.. राहु देत एक तासभर आपण त्यांच्या सारखे वावरुन पहावे. साधी काही काळासाठी लाईट गेली तर आपण धडपडत मेणबत्ती किंवा चार्जिंग लाईट शोधतो. ते हाताला लागेपर्यंतचा जो वेळ  असतो... तसे आयुष्य काढायचे... करता येते का कल्पना....
   पहायला गेलं तर रंगाशिवाय काय आहे आयुष्यात...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile