Nojoto: Largest Storytelling Platform

पाहताच तिला हृदयी तरंग उमटले, राणी ती दिलाची माझ्य

पाहताच तिला हृदयी तरंग उमटले,
राणी ती दिलाची माझ्या,तिच्यासाठी प्रेमपुष्प फुलले.
जाणले तिने,माझ्या प्रेमास ही मानले,
दरवळला सुगंध मनी,प्रेमवाटीकेत प्रेम ही बहरले| प्रतियोगिता 2 - विषय - प्रेमसुमन (चारोळी)

नियम व अटींसाठी pin केलेली 1st पोस्ट पहावी.

#प्रेमसुमन_२ #प्रतियोगिता_2_मराठी #marathiwriter #yqtaai
    #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 