Nojoto: Largest Storytelling Platform

चटके आयुष्यात या का वेळोवेळी खटके उडत जातात पाऊले

चटके

आयुष्यात या का वेळोवेळी खटके उडत जातात
पाऊले चालत राहतात पण उगाच चटके बसत राहतात
तळपत्या किरणांसोबत ही आशेची स्पंदने बोलत असतात
वाफाळून आलेल्या परिस्थितीत हेच चटके स्वतःस उभे करू पाहतात 

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #चटके #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #alone #SAD #Life #Incident #marathi #charoli