Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या अंगणातील प्राजक्त रोजच बहरतो तू येशील म्हणू

माझ्या अंगणातील प्राजक्त रोजच बहरतो
तू येशील म्हणून अंगणभर पसरतो,
न येता चाहूल तुझ्या येण्याची सुगंधा सरशी तुझ्या दारी पोचतो
त्या सुगंधाच्या चाहुली सरशी तु येणा प्रिये.
         
अमोल दांडगे fragrance of our love never die dear

amoldandge8401

Amol Dandge

New Creator