Nojoto: Largest Storytelling Platform

जन्म देणारे आईवडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात

जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes
जन्म देणारे आईवडील
आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात.
मुलं मात्र मोठे झाल्यावर
म्हाताऱ्या आई वडिलांचे तिरस्कार करतात.
ऐकत नाही कधी आई वडिलांचं
जसे मनात येईल तसे वागतात.
बोलायला गेले काही
तर आवाज चढवून गप्प करतात.
काय करतील बिचारे वृद्ध असतात
दुसरा काही ईलाज नाही म्हणून गप्प ऐकतात.
बोललो जर जास्त काही तर वृद्धाश्रमात ठेवतील
ही भीती बिचारे मनात ठेवतात.
आठवुनी मुलांचे पालनपोषण खूपच रडतात
पण रडताना मात्र डोळ्यात अश्रू नसतात.
सिनेमातले हे सीन हल्ली समाजात जास्तच दिसते
नीट बघा,आवाज नसलेलं वृद्धाश्रम आपल्याच बाजूला असते. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे

आवाज नसलेलं वृद्धाश्रम...
#आवाजनसलेलं
हा विषय Prajakta Jadhav यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes