Nojoto: Largest Storytelling Platform

खचू नको तुझ्यात प्रंचड साहस आहे... डगमगू नको तू ख

खचू नको 
तुझ्यात प्रंचड साहस आहे...
डगमगू नको
तू खंबीर चट्टान आहे...
घे परत उंच भरारी
पंखात अजूनही खूप बळ आहे...
मागे खेचणारे ते पावलो पावली भेटतील तुला...
पण तू थांबू नको
तुझ्या स्वप्नात अजून ही जाण आहे.....

_kalyani dhabale #रधिकामासी #nojotoquotes #nojotofmly #life #experience #girl