Nojoto: Largest Storytelling Platform

चाहूल पहाटेच्या निसर्ग दर्शनाची सुरुवात प्रत्येकाच

चाहूल पहाटेच्या निसर्ग दर्शनाची
सुरुवात प्रत्येकाच्या नवीन जीवनाची
क्षितिजावर उठते रविकिरण,
सुखमय वाटे प्रभात पावन,
वसुंधरेचे हे दृश्य बघून ,
लखलख करी मनातील काकन !!

©Amisha Asole world earth day

#Blacktree
चाहूल पहाटेच्या निसर्ग दर्शनाची
सुरुवात प्रत्येकाच्या नवीन जीवनाची
क्षितिजावर उठते रविकिरण,
सुखमय वाटे प्रभात पावन,
वसुंधरेचे हे दृश्य बघून ,
लखलख करी मनातील काकन !!

©Amisha Asole world earth day

#Blacktree
amishaasole4509

Amisha Asole

New Creator

world earth day #Blacktree