Nojoto: Largest Storytelling Platform

एकाकी जगणे आता आले माझ्या वाट्याला जन्म देणाऱ्या

एकाकी जगणे आता 
आले माझ्या वाट्याला
जन्म देणाऱ्या पोरांनीच 
वृद्धाश्रमात धाडले एकट्याला

आयुष्यभर कष्ट कोणासाठी 
करतो हा प्रश्न पडला मला
अशी कशी विसरतात पोर 
रक्ताचा घाम करणाऱ्या बापाला

गरज संपताच वृद्ध बाप
कसा काय डोईजड होतो
मरमर कष्ट करणारा बाप 
शेवटचा श्वास का वृद्धाश्रमात घेतो 

पान गळती नंतर सावली देणार 
झाड निकामी का होते
का विसरतो त्याच झाडाखाली 
आपले बालपण सुखात सरते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
एकाकी जगणे आता 
आले माझ्या वाट्याला
जन्म देणाऱ्या पोरांनीच 
वृद्धाश्रमात धाडले एकट्याला

आयुष्यभर कष्ट कोणासाठी 
करतो हा प्रश्न पडला मला
अशी कशी विसरतात पोर 
रक्ताचा घाम करणाऱ्या बापाला

गरज संपताच वृद्ध बाप
कसा काय डोईजड होतो
मरमर कष्ट करणारा बाप 
शेवटचा श्वास का वृद्धाश्रमात घेतो 

पान गळती नंतर सावली देणार 
झाड निकामी का होते
का विसरतो त्याच झाडाखाली 
आपले बालपण सुखात सरते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
vaishali6734

vaishali

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai