Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकाकीजगणे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकाकीजगणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 9 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकाकी जगणे आवडू लागलंय मला
नकोच कोणी आयुष्यात येईल ही आस आता 
आहेत पानं अनुभवाची डायरीत खूप
काय अजून लिहिणार परत,कोणी सोडून जाता !
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
हेच आयुष्याचे कटू सत्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

vaishnavi chingale

भावना टोचत असतात
 तीव्र घाव ज्यांचे पुसत नाहीत
 तरीही काळजावरचे व्रण मात्र
 इथे कोणास दिसत नाहीत...!! #वसू #व्रण #एकाकीजगणे #एकांत

vaishnavi chingale

नातं

निभावणारे कमी असतात,

निभावतोय हे भासवणारे खुप असतात..! #नातं #निभावणे #एकाकी #एकाकीजगणे #एकांत #वसू

सुतार अक्षय

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकाकी जगता आलं की कोणाकडून 
कसली अपेक्षा न ठेवता मनमोकळेपणाने जगता येत. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अस्तित्वात लढाईत ती एकटी जगते 
साथ जेव्हा सोडून,तिचा हक्काचा माणूस 
अचानक तिला सोडून जाते
नसते तिच्यासाठी ते जगणे सोपे
आपले आपणच जगणे.

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एकाकी जगणे आता 
आले माझ्या वाट्याला
जन्म देणाऱ्या पोरांनीच 
वृद्धाश्रमात धाडले एकट्याला

आयुष्यभर कष्ट कोणासाठी 
करतो हा प्रश्न पडला मला
अशी कशी विसरतात पोर 
रक्ताचा घाम करणाऱ्या बापाला

गरज संपताच वृद्ध बाप
कसा काय डोईजड होतो
मरमर कष्ट करणारा बाप 
शेवटचा श्वास का वृद्धाश्रमात घेतो 

पान गळती नंतर सावली देणार 
झाड निकामी का होते
का विसरतो त्याच झाडाखाली 
आपले बालपण सुखात सरते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

PS T

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सरल आहे
सवय लागली तर ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कुणाच्याच नशिबात असे एकाकी जगणे नसावे,
मुलंबाळं नातवंड असतानाही वृद्धाश्रम दिसावे.
खूप हौस असते नातवंडांची,पुन्हा आपले बालपण जगण्याची,
मुलं मोठे झाले म्हणून नातवंडांत पुन्हा मुलं पाहण्याची.
पण दिवस हल्ली खूपच वाईट आले आहे,
म्हातारे झाले म्हणून एका खोलीत ठेवण्यात आले आहे.
मन भरून येते नि खुप चीड ही खूप येते,
एकाकी जीवन जगणे भाग पाडायला लावणारी औलाद जन्मालाच कशी येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
एकाकी जगणे...
#एकाकीजगणे

हा विषय 
Manisha 💕  यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile