Nojoto: Largest Storytelling Platform

देश माझा जगाचा अन्नदाता ही बाब ठरली आज खरी आहे...

देश माझा जगाचा अन्नदाता 
ही बाब ठरली आज खरी आहे...!!

अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत 
बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!!

#शेतकरी दिन...!!

©शुभ पडघान #leafbook
देश माझा जगाचा अन्नदाता 
ही बाब ठरली आज खरी आहे...!!

अष्टोप्रहर खांद्यावरती भिस्त पेलत 
बांधावर उभा माझा शेतकरी आहे...!!

#शेतकरी दिन...!!

©शुभ पडघान #leafbook