Nojoto: Largest Storytelling Platform

भिजल्या मातीचा गंध उगीच, ओलेपणाचा आव आणत असतो..! म

भिजल्या मातीचा गंध उगीच,
ओलेपणाचा आव आणत असतो..!
मनामधला वणवा खरं तर,
तो पाऊसच पेटवत असतो..!
                          -शिवा वणवा...!
भिजल्या मातीचा गंध उगीच,
ओलेपणाचा आव आणत असतो..!
मनामधला वणवा खरं तर,
तो पाऊसच पेटवत असतो..!
                          -शिवा वणवा...!
shivapatil8296

Shiva Patil

New Creator