Nojoto: Largest Storytelling Platform

खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण अस

खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण असते...
कष्टांनी साठवलेल्या रूपया रूपयाच्या मालकाची दिवाळी असते..
ज्या दिवाळीची वाट बघणारा फुंदुफुंदु रडणारा ..
 जबाबदारीने विना पैश्याची साजरी होणारी ...
अश्रुंत असणारी दिवाळी का यावी ?
गोड गोड फराळाचा सुगंध घेऊन जगणारा वाटेवरती बसलेला का रडत बसावा...
येणारा कोणी फराळ घेऊन हसणारा असावा...
खरी दिवाळी असते तरी कोणाची जबाबदारी घेऊन आनंदात घर पहाणार्या मोहरक्याची...
कधी पैसा नाही म्हणुन रडत बसणारा बालकाची नसावी..
दिमाखात फिरणार्या पुढार्यांचीच का दिवाळी..
 अडलेल्या गोष्टिंची न यावी ति दिवाळी...
एक गोड शुभेच्छा माझी न झुकणार्या डोळ्यांची पापणी मातृभुमीची गोडी त्या सैनिकाची खरी दिवाळी..
लाडु चकली हसत हसत खाणार्या कुटुंबांची परवा त्याशी..
उपासमार झालेल्या पोटाला दिवाळी साजरी करावी कशी...
रोशनाईत चमकणारी नगरी लांबुनच दिसणारी..
अंधारातल्या काजव्याची खरी दिवाळी...
घर सोडुन पैश्याच्या कष्टापाई निघालेल्या पामणारी दिवाळी कोणती...
मनात उडणारा तुषार साठवलेल्या डबाबंद मनाची चमकणारी खरी दिवाळी 🙏🙏👍
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

writert7346

gaurav

New Creator

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022