Nojoto: Largest Storytelling Platform

Best दिवाळी2022 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दिवाळी2022 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा... आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले. शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दिवाळी2022 #शेतकरी२ #माझाबळीराजा१

read more
आमचा बळीराजा जरा सुस्तवलेला दिवाळीच्या दिपकात विझलेला...
गोड धोड बनवलेला अर्धवट बनववेला लाडु...
पावसाणी चिंब भिजवलेला दिवाळीचा दिवा गारठला...
आनंदाची लहर झगमगली वणव्यात पेटलेला जसा ज्वाला.
दुरून दिसणारा काजवा ईवल्याश्या घरासमोर मांडला सडा..
विकत कश्याला जणु लक्ष्मी अवतरली दाराशी,
शेणांनी सारवलेली निसर्ग दिवाळी भेटण्या आली....
आस लागुन असते रंगीबेरींगी दिवसाची...
सण उत्सवांची आस खरी बळीराज्याशी...
दिपक पेटवला त्या खरा सर्जा-राज्याला हाकेला धावणारे पोरंज जणु..
पायांशी ऋणी त्यांच्या एक दिपक लावु....
सजवलेल गरीब घरटं जसं हारफुलांनी रंगवलेलं,
नको अजुन काही त्याला लेणं....
एक खरा अनोखा वाडा नटलेला लक्ष्मींच्या पाऊलांनी सडा मांडला..
तिरक्या पुष्पफुलांनी जणु माझ्या राज्याचा राजवाडा सजला..
पैश्यापरी खरा आनंद झगमगला दुखा्च्या अश्रु परी आनंदाची दिवाळी साजली
किंमत खरी अन्नदात्याला...
काय सांगु अजुन त्याचा महिमा...
  मी शेतकरी पोरगा ....🙏🙏  प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...
आजचा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशीचा’.
 बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले.
शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ

gaurav

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

read more
खरी दिवाळी त्यांचीच ज्यांना मातीच्या घडणीची जाण असते...
कष्टांनी साठवलेल्या रूपया रूपयाच्या मालकाची दिवाळी असते..
ज्या दिवाळीची वाट बघणारा फुंदुफुंदु रडणारा ..
 जबाबदारीने विना पैश्याची साजरी होणारी ...
अश्रुंत असणारी दिवाळी का यावी ?
गोड गोड फराळाचा सुगंध घेऊन जगणारा वाटेवरती बसलेला का रडत बसावा...
येणारा कोणी फराळ घेऊन हसणारा असावा...
खरी दिवाळी असते तरी कोणाची जबाबदारी घेऊन आनंदात घर पहाणार्या मोहरक्याची...
कधी पैसा नाही म्हणुन रडत बसणारा बालकाची नसावी..
दिमाखात फिरणार्या पुढार्यांचीच का दिवाळी..
 अडलेल्या गोष्टिंची न यावी ति दिवाळी...
एक गोड शुभेच्छा माझी न झुकणार्या डोळ्यांची पापणी मातृभुमीची गोडी त्या सैनिकाची खरी दिवाळी..
लाडु चकली हसत हसत खाणार्या कुटुंबांची परवा त्याशी..
उपासमार झालेल्या पोटाला दिवाळी साजरी करावी कशी...
रोशनाईत चमकणारी नगरी लांबुनच दिसणारी..
अंधारातल्या काजव्याची खरी दिवाळी...
घर सोडुन पैश्याच्या कष्टापाई निघालेल्या पामणारी दिवाळी कोणती...
मनात उडणारा तुषार साठवलेल्या डबाबंद मनाची चमकणारी खरी दिवाळी 🙏🙏👍
 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

read more
खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile