Nojoto: Largest Storytelling Platform

धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस आतुरता संपता प्रथम भेट

धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस
आतुरता संपता प्रथम भेटीत शहारतो.
सांगण्या युगा-युगांची ही प्रेमकहाणी 
मातीचा 'मृदगंध' तो सर्वत्र दरवळतो.
 #पाऊस
धरणीचा प्रियकर तो अवखळ पाऊस
आतुरता संपता प्रथम भेटीत शहारतो.
सांगण्या युगा-युगांची ही प्रेमकहाणी 
मातीचा 'मृदगंध' तो सर्वत्र दरवळतो.
 #पाऊस