Nojoto: Largest Storytelling Platform

३१ डिसेंबर... चल भाऊ, पार्टीला जाऊ,... एकतीस डिस

३१ डिसेंबर...

चल भाऊ, पार्टीला जाऊ,...
 एकतीस डिसेंबर ला मणसोक्त पिऊ.

काय आसतो रे एकतीस डिसेंबर?
कां आसतो दिखाव्याचा नुसता अवडंबर.
दारूचा पूर, देशीचा नूर.
इंग्लिशचा खंबा नि,खिशाचा चक्काचूर.
बाटल्यांची झाली तयारी,
आता चकण्याचं पाहू....
चल भाऊ, पार्टीला जाऊ.
एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ...

सुटेल थोडा भान, संस्कृतीचा मान.
आपल्याच पुर्वजांचा संस्काराची, आपन करु घाण.
बिभत्सतेचा कहर, अंगविक्षेपाची लहर.
हसत हसत पचवूया,नशेचे जहर.
आपल्याच आई वडीलांच्या संस्काराला,
चल काळं थोड लावू...
चल भाऊ, पार्टीला जाऊ.
एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ...

कवीराज।
९०२१०३४९१७ ३१ डिसेंबर....
३१ डिसेंबर...

चल भाऊ, पार्टीला जाऊ,...
 एकतीस डिसेंबर ला मणसोक्त पिऊ.

काय आसतो रे एकतीस डिसेंबर?
कां आसतो दिखाव्याचा नुसता अवडंबर.
दारूचा पूर, देशीचा नूर.
इंग्लिशचा खंबा नि,खिशाचा चक्काचूर.
बाटल्यांची झाली तयारी,
आता चकण्याचं पाहू....
चल भाऊ, पार्टीला जाऊ.
एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ...

सुटेल थोडा भान, संस्कृतीचा मान.
आपल्याच पुर्वजांचा संस्काराची, आपन करु घाण.
बिभत्सतेचा कहर, अंगविक्षेपाची लहर.
हसत हसत पचवूया,नशेचे जहर.
आपल्याच आई वडीलांच्या संस्काराला,
चल काळं थोड लावू...
चल भाऊ, पार्टीला जाऊ.
एकतीस डिसेंबरला मनसोक्त पिऊ...

कवीराज।
९०२१०३४९१७ ३१ डिसेंबर....

३१ डिसेंबर.... #poem