Nojoto: Largest Storytelling Platform

मानवाने झाडाकडून निस्वार्थपणा शिकावे | ना कोणता स्

मानवाने झाडाकडून निस्वार्थपणा शिकावे |
ना कोणता स्वार्थ त्याला सर्वांना छाया देत असावे ||

दुसऱ्यांना देखील मायेचा आश्रय देऊन बघावे |
असे जगावे की दुःखी चेहऱ्यावर हसू आणावे ||

आयुष्याच्या कंटाळलेल्या वाटेवरती चालणाऱ्याला |
निस्वार्थ भावनेने योग्य वाट दाखवावी ||

हे सारे जागीच राहणार आहे|
कशाला मग स्वार्थीपणाचा हेवा दावा ||

माणुसकीचे नाते घट्ट करूया |
एकमेकांना साह्य करू स्वार्थ सोडूया||
- ✍️Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.
मानवाने झाडाकडून निस्वार्थपणा शिकावे |
ना कोणता स्वार्थ त्याला सर्वांना छाया देत असावे ||

दुसऱ्यांना देखील मायेचा आश्रय देऊन बघावे |
असे जगावे की दुःखी चेहऱ्यावर हसू आणावे ||

आयुष्याच्या कंटाळलेल्या वाटेवरती चालणाऱ्याला |
निस्वार्थ भावनेने योग्य वाट दाखवावी ||

हे सारे जागीच राहणार आहे|
कशाला मग स्वार्थीपणाचा हेवा दावा ||

माणुसकीचे नाते घट्ट करूया |
एकमेकांना साह्य करू स्वार्थ सोडूया||
- ✍️Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai