Nojoto: Largest Storytelling Platform

नवीन वर्ष येत असता, संकल्पाची मोठी यादी तयार होते.

नवीन वर्ष येत असता,
संकल्पाची मोठी यादी तयार होते.
नवीन वर्ष येते,जल्लोषात स्वागत ही होते,
आमचे संकल्प मात्र दोन दिवसच राहते.
म्हणून ह्या वेळेस खास संकल्प योजिले,
जे कधी मोडता येणार नाही तेच ठरविले.
वर्ष आले वर्ष गेले आमचे संकल्प मात्र तसेच राहिले,
म्हणून ह्यानंतर कुठल्याच वर्षी संकल्प न करावे 
असे संकल्प ह्या वर्षी ठरविले. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
समस्त वाय क्यु टिम कडुन आणि तुमच्या ताई कडुन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
या वर्षी कुठला संकल्प करणार आहात?
या वर्षी संकल्प करा पण ते पाळण्यासाठी हं.
 स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी काही संकल्प केले पाहिजेत. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात.
जस कि
1)स्वत:साठी वेळ काढा.