Nojoto: Largest Storytelling Platform

जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..२ दुःख

जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून
तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं
 सारे रुसवे फुगवे बाजूला सारून
तिला हसता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून
 तिला स्वतःला जपता देखील येतं
प्रत्येक गोष्ट आठवता आठवता
तिला काहीतरी विसरता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
...sonaalee surve जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून
तिला सुखाच्या सागरात पोहता ही येतं
 सारे रुसवे फुगवे बाजूला सारून
तिला हसता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
प्रत्येकाच्या मनाचा विचार करून
 तिला स्वतःला जपता देखील येतं
प्रत्येक गोष्ट आठवता आठवता
तिला काहीतरी विसरता देखील येतं
जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..२
...sonaalee surve जिला प्रेम करता येतं
तिला माफ ही करता येतं..
sonalisurve4820

Sonali Surve

New Creator

जिला प्रेम करता येतं तिला माफ ही करता येतं..