Nojoto: Largest Storytelling Platform

तृप्ती, आपले लेखन, वैचारीक पातळी समृद्ध करते.अबोल

तृप्ती,
आपले लेखन, वैचारीक पातळी
समृद्ध करते.अबोल मनाच्या सागरात
अनेक वैश्विक विचाराच्या
लाटा निर्माण करते.कधी अलगत हृदयाचा
ठाव घेते तर कधी हलकेच भावनांना स्पर्श
करते. आपल्या लेखणीतून
उत्तमोत्तम काव्यसंपदा निर्माण व्हावी
ही मनस्वी शुभेच्छा!💐💐💐 Dedicating a #testimonial to Trupti k.
तृप्ती,
आपले लेखन, वैचारीक पातळी
समृद्ध करते.अबोल मनाच्या सागरात
अनेक वैश्विक विचाराच्या
लाटा निर्माण करते.कधी अलगत हृदयाचा
ठाव घेते तर कधी हलकेच भावनांना स्पर्श
करते. आपल्या लेखणीतून
उत्तमोत्तम काव्यसंपदा निर्माण व्हावी
ही मनस्वी शुभेच्छा!💐💐💐 Dedicating a #testimonial to Trupti k.