Nojoto: Largest Storytelling Platform

बांधले पायी चाळ पोटासाठी जगण्याची धरून डोळी आशा भा

बांधले पायी चाळ पोटासाठी
जगण्याची धरून डोळी आशा
भाकरीसाठी नाचली बोर्डावर
अन लोकांनी म्हंटले हा आहे तमाशा ...

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी

©rajan gawali
  #TiTLi