Nojoto: Largest Storytelling Platform

तुला समजून घेताना रोज भासे तुझे रूप नवे ओळख वाटे अ

तुला समजून घेताना
रोज भासे तुझे रूप नवे
ओळख वाटे अनोळखी
या गोंधळात मी तुझ्यासवे

✍️लेखन:-सागर बांगर©®

©Sagar Bangar
  प्रेम चारोळी❤️🥰
.
.
#चारोळी #प्रेमचारोळी #मराठीप्रेम #मराठीचारोळी #मराठीशायरी #marathi #marathishayari #marathilove  #thought_of_the_day #Trending
sagarbangar4109

Sagar Bangar

New Creator

प्रेम चारोळी❤️🥰 . . चारोळी प्रेमचारोळी मराठीप्रेम मराठीचारोळी मराठीशायरी marathi marathishayari marathilove thought_of_the_day Trending

90 Views