Nojoto: Largest Storytelling Platform
sagarbangar4109
  • 20Stories
  • 44Followers
  • 170Love
    6.5KViews

Sagar Bangar

Digital Publisher, Writer, Blogger, Poet✍️

https://instagram.com/risingwriter285?igshid=ZDdkNTZiNTM=

  • Popular
  • Latest
  • Video
b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं 
 कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...
     "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!
      "अगदी अखंड धावत्या 
पाण्यासारखे....
    "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!!

✍सागर_बांगर©

©Sagar Bangar
  "तुझ माझ नात काळजाला भिडलेलं 
 कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...
     "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!
      "अगदी अखंड धावत्या 
पाण्यासारखे....
    "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!!

✍सागर_बांगर©

"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं  कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं...      "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!!       "अगदी अखंड धावत्या पाण्यासारखे....     "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!! ✍सागर_बांगर© #Trending #Prem #Romantic #romance #loveforever #youandme #viral #lovevibes #couplelove #मराठीप्रेम #sagarbangar285

b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

विठू माऊली

विठू माऊली #मराठीसंस्कृति

b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

सुखात हसणं सोपं असतं हो
कधीतरी दुःखा तही हसून घेत जा
वेद वाचन सोपं असत हो 
कुणाच्या वेदना वाचून घेत जा..!!!
लेखन व वाचन:- सागर बांगर©®
#Trending #poem✍🧡🧡💛 #Shayari #alone 
#lonely

सुखात हसणं सोपं असतं हो कधीतरी दुःखा तही हसून घेत जा वेद वाचन सोपं असत हो कुणाच्या वेदना वाचून घेत जा..!!! लेखन व वाचन:- सागर बांगर©® #Trending poem✍🧡🧡💛 Shayari #alone #lonely #मराठीशायरी

b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

✌️🏅पायी फुफाटा🏅✌️
#कविता 
#मराठीगीत

✌️🏅पायी फुफाटा🏅✌️ #कविता #मराठीगीत #मराठीकविता

b808ca3bc7b5eaec8e8b12ef6c861e07

Sagar Bangar

motivation ✌️💯

motivation ✌️💯 #मराठीविचार

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile