Nojoto: Largest Storytelling Platform

चैत्रपालवी वसंताची उमीद नवी चैतन्याची शुभेच्छा घ

चैत्रपालवी वसंताची
 उमीद नवी चैतन्याची

शुभेच्छा घ्या नववर्षाच्या
समृद्धीच्या, आरोग्याच्या

गुढी उभारू मांगल्याची
प्रयत्नांची, राष्ट्र प्रेमाची

©rajendrakumar bhosale #गुढीपाडवाच्याशुभेच्छा
#flowers
चैत्रपालवी वसंताची
 उमीद नवी चैतन्याची

शुभेच्छा घ्या नववर्षाच्या
समृद्धीच्या, आरोग्याच्या

गुढी उभारू मांगल्याची
प्रयत्नांची, राष्ट्र प्रेमाची

©rajendrakumar bhosale #गुढीपाडवाच्याशुभेच्छा
#flowers