Nojoto: Largest Storytelling Platform

बदललेल्या वाटा दोघांच्या, कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव

बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine
बदललेल्या वाटा दोघांच्या,
कुठेतरी जाऊन एकत्र मिळाव्या.
मिटावे जे मतभेद आहेत दोघात,
दोघांनाही आपापल्या चूका कळाव्या.

यावे एकत्र,पुन्हा सुखाने राहावे,
कोण कुठे चुकले,ते दुर्लक्षित करावे.
विसरावे बदललेल्या वाटा दोघांनीही,
अन् एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदललेल्या वाटा....
#बदललेल्यावाटा 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
हा विषय Santosh Pawar यांचा आहे. #YourQuoteAndMine